Entertainment | मनोरंजन | Bhampak Entertainment

By Team Bhampak Bhampak Entertainment 2 Min Read
bhampak post

Entertainment

What’s entertainment? Movies? Music? Hangouts? Reading? Chatting? Travelling? Rendezvous?
Yes.
And Not exactly.
Anything that Entertains you is NOT the real entertainment. Things that make you feel relieved and light, that’s your entertainment. Things that make you forget yourself, that’s entertainment. Don’t think only Things are entertainment, people are too. It’s fun. It’s giving yourself a power-charge.
So when you are feeling low, or bored, or feeling like nothing’s going right, have some entertainment. Take off the burdens and enjoy man! That’s how Entertainment works…
Having a long midnight chat with my loved ones is my way of entertainment.
What’s your way?

मनोरंजन!

मनोरंजन! म्हणजे नक्की काय? सिनेमा? संगीत? मित्रांसोबत भटकणे? वाचन? गप्पा-गोष्टी करणे? फिरणे? कट्ट्यावर भेटणे?
हो.
पण तसं नाहीही. ज्या गोष्टी तुमचे मनोरंजन करतात ते म्हणजे मनोरंजन नव्हे.
तर ज्या गोष्टींमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते, आराम मिळतो ते म्हणजे मनोरंजन.
ज्या गोष्टींमध्ये आपण रमून जातो किंबहुना आपल्याला आपलाच विसर पडतो ते म्हणजे मनोरंजन.
केवळ गोष्टींमधूनच मनोरंजन होते असे नाही बरेचदा आजूबाजूचे लोक ही आपले मनोरंजनाचे साधन होतात.
जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो काहीच करावेसे वाटत नाही तेव्हा मनोरंजनाची गरज असते.
सगळ्या प्रकारची ओझी बाजूला ठेऊन जगणं हेच मनोरंजन सांगते.
प्रियजनांशी रात्री खूप वेळ बोलणे हा माझा मनोरंजनाचा मार्ग आहे आणि तुमचा?

Leave a comment