bigg boss marathi season 2 contestant

By Team Bhampak Articles Entertainment 5 Min Read
bhampak-banner

Bigg Boss Marathi Season 2 Contestant

मस्त वाटतंय ना सीझन २ सुरू झालाय म्हणून. अरे वाटणारच की. पहिला सीझन इतका गाजला म्हणल्यावर दुसरा कधी सुरू होतोय ह्याची उत्सुकता लागणारच. आता १०० दिवस तरी bore होणार नाही.. अता काही contestants आपल्याला माहिती आहेत पण काही नवीन आहेत. तर चला बघुयात थोडक्यात ह्यांची काय history आहे.

१. किशोरी शहाणे – विज
किशोरी शहणे ही Big Boss Marathi Season 2 ची पाहिली contestant. किशोरी ताई गेले २५ वर्ष ह्या industry मध्ये आहेत. Acting आणि dance उत्तम करणारी ही अभिनेत्री आता big boss च्या घरात तिच्या तालावर कोणाला नचवते का हे बघायचं.
२. नेहा शितोळे
Sacred games मधला काटेकर आठवतोय का? त्याच्या बायको चा role करणारी ही अभिनेत्री. गोड दिसणारी ही अभिनेत्री आता big boss च्या घरात गोड बोलून कसं तिचं स्थान प्राप्त करते ते बघायचं.
३. अभिजीत बिचुकले
कवी मनाचे नेते ह्यांना म्हणे मुख्यमंत्री व्हायचं आहे. ह्यांच्या बदल फार ऐकल नाही त्यामुळे काही बोलता येणं थोडा अवघड आहे. पण इतका मात्र नक्की की हे big boss च्या घरात धुडगूस नक्की घालणार.
४. वीणा जगताप
गोड गोजिरी अशी ही राधा sorry sorry वीणा. काय ना ते राधा प्रेम रंगी रंगली आत्ताच संपली ना हो त्यामुळे अजून तेच नाव तोंडत आहे. सलास दिसते पण आहे का नाही ते काय सांगता येत नाही. बघुया आता big boss च्या घरात वीणा कोणाचा बँड वाजवते का.
५. वैशाली म्हाडे
पिंगा ग पोरी पिंगा… होय ही तिच आपली लाडकी वैशाली. सा रे ग म प ची विजेती. इतका गोड आवाज पण आता बघायचं की big boss च्या घरात हा गोड आवाज भांडणाचा वेळी कसा बदलतो.

Bigg Boss Marathi Season 2 Contestant

६. शिवानी सुर्वे
बर हिची मुख्य ओळख अशी की तुम्हाला मेघा धडे आठवते का? ही तिची मैत्रीण आहे म्हणे. मराठी हिंदी मालिका बघत असाल तर तुम्हाला ही माहिती असेल. आता ही दिसायला एकदम शांत वाटते आहे पण साधारण अंदाज बांधता ही सगळ्यांना पुरून उरेल असा वाटतंय.
७. शिव ठाकरे
बाबारे हा किती बोलतो. हा कोण असा प्रश्र्न तुम्हाला ही आहे मला माहिती आहे. हा मूळचा अमरावतीचा Roadies Rising ह्या reality show मध्ये होता. तो उत्तम dancer आहे. आता हा अवलिया big boss च्या घरात काय करतो हे खरंच बघण्या सारखं आहे.
८. सुरेखा पुणेकर
लावणी समराज्ञी सुरेखा पुणेकर ह्या big boss marathi च्या एक contestant आहेत. त्यांनी लावणीला एक वेगळे स्थान मिळवून दिलं. आता बघायचं की त्या big boss च्या घरात आपलं स्थान कसं टिकवून ठेवतात.
९. माधव देवचक्के
Handsome असा माधव याने बरेच मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये acting केली आहे. तो दिसायला जरी साधा असला तरी तो big boss च्या ह्या season मध्ये एक वेगळीच रंगत आणणार हे निश्चित.
१०. रुपाली भोसले
सुंदर smart अशा या रुपालीने बऱ्याच मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. हिने big boss च्या घरात माधव बरोबर एकदम खडक entry मारली आहे. आता बघायचे की पुढचे सगळे दिवस ही ह्याच attitude ने घरात राहते का.

Bigg Boss Marathi Season 2 Contestant

११. अभीजीत केळकर
मराठीतला chocolate boy असा हा अभिजीत सुंदर acting करतो dance करतो आणि गोड गातो ही. तो म्हणे complete entertainer आहे. आता बघायचं की
big boss च्या घरात राहून आपली किती entertainment करतो.
१२. विद्याधर जोशी
मराठी industry मध्ये आपली एक वेगळीच छाप टाकणारे व महेश सर्वांचे लाडके असे हे विद्याधर जोशी. बर ते कोण लक्षात आलं का? आहो भोसलेंच घर मागणारे गोसलिया बिल्डर. आठवलं का? आता हे big boss च्या घरात villain बनून राहणार आहेत का ते बघायचं.
१३. मैथिली जावकर
खरं सांगायचं तर एवढच माहीती आहे यांच्याबद्दल त्या उत्तम actress dancer आणि choreographer आहेत. त्या म्हणे karate पण शिकल्या आहेत. आता त्या big boss च्या घरात शाब्दिक karate कसे खेळतात याच याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
१४. पराग कान्हेरे
मेजवानी परिपूर्ण किचन.. घरी आहे दुपारी बघत असेल हा कार्यक्रम. होय त्यातलेच हे celebrity chef. आता बघायचं big boss च्या घरात भांडणांना तडका देऊन कशी हे प्रेक्षकांसाठी या वेगळ्या dishes बनवतात.

Big Boss Marathi Season 2 मागच्या season सारखाच महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार हे मात्र नक्की. तर रोज रात्री बघत राहा आपला मराठी बिग बॉस रात्री ९:३० वाजता कलर्स मराठी वर आणि कधीही Voot वर आणि सगळ्या contestants बद्दल updates मिळवण्यासाठी आजच डाऊनलोड करा Helo app.

Leave a comment