चिकू मिल्कशेक

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 1 Min Read
chiku-milkshake

चिकू मिल्कशेक

साहित्य:
४ चिकू, २ कप दूध, साखर, बर्फ

कृती:
१. प्रथम चिकूची साले काढून घ्यावीत आणि चिकूच्या बारीक तुकडे करून घ्यावेत.

२. मिक्सर च्या भांड्यात चिकूचे काप घेऊन त्यात चवीप्रमाणे साखर घालून घ्यालावी. थोडा बर्फ घालून चिकू पल्प करून घ्यावा.

३. तयार झालेला पल्प एक मोठ्या भांड्यात घेऊन त्यात गार दूध घालावे आणि चांगले एकत्र करून घ्यावे.

४. तयार चिकू मिल्कशेक काचेच्या ग्लासमध्ये घेऊन सर्व्ह करावा.

वेळ: अर्धा तास

टीप: अशाप्रकारे सफरचंद, आंबा, स्ट्राबेरी मिल्कशेक करता येईल.

Leave a comment