हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा, खेड शिवापूर

By Bhampak Places Articles 2 Min Read
हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा, खेड शिवापूर

हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा, खेड शिवापूर –

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील हजरत कमर अली दुर्वेश यांचा दर्गा हा देशभरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाताे. मुस्लिम भाविकांसाेबतच हिंदूधर्मीय येथे दर्शनास येतात. तसेच श्रावण आणि आषाढ महिन्यात दर्ग्याच्या वतीने पाच पालख्यांची ग्रामफेरी केली जाते.

भौगोलिक स्थान (Location) –

पुणे मधील कात्रज पासून हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा, खेड शिवापूर अंतर १६ कि.मी. आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

पुणे मधील कात्रज पासून हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा, खेड शिवापूर अंतर १६ कि.मी. आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण खेड शिवापूर ला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

सुमारे ८५० वर्षांपूर्वी हजरत कमरअली दुर्वेश रह दर्गा हे खेड-शिवापूर येथे स्थायिक झाले आणि नंतरच्या काळात त्यांचा दर्गा निर्माण झाला. खेड-शिवापूर येथे दाेन उरूस हाेतात, त्यापैकी पहिला गुढीपाडव्याच्या दिवशी असताे. यात दाेन्ही धर्मांतील लाेक सामील हाेतात. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून पुढे पाच दिवसांचा उरूस पार पडताे. त्यात पालखी, अभिषेक, कव्वाली, कुराण पठण, नमाज आदी कार्यक्रम होतात. दर्ग्यातील गायमुखामधून वर्षभर पाणी पडते आणि त्या पाण्याचा गुण अनेक भाविकांना आतापर्यंत आल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हिंदूधर्मीयांत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या श्रावण आणि आषाढ महिन्यात दर्ग्याच्या वतीने पाच पालख्यांची ग्रामफेरी केली जाते. आषाढी एकादशीनंतरच्या काल्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा पालखी निघते. त्यातील एक पालखी राेगराई समाप्त व्हावी या उद्देशाने जवळपासच्या १० ते १२ गावांत पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षांपासून जाते.त्यातील एक पालखी राेगराई समाप्त व्हावी या उद्देशाने जवळपासच्या १० ते १२ गावांत पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षांपासून जाते.

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
Leave a comment