एकमुखी दत्त मंदिर, नारायणपूर

By Bhampak Places Articles 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

एकमुखी दत्त मंदिर, नारायणपूर –

पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त एकमुखी दत्त मंदिर येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते.

भौगोलिक स्थान (Location) –

आपण पुण्याच्या दक्षिणेला असलेल्या दिवेघाटातून सासवडला जाऊन तेथून पुढे नारायणपूर ला जाऊ शकतो किंवा सातारा रोडने गेल्यास कापूरओहोळ वरून डावीकडे वळून नारायणपूरकडे पोहोचू शकतो. हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे.पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. येथे येणारे भावीक मुख्यत्वे करून श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात.

सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पूरातन दत्त पादूका आहेत. सदर परिसरात रहाण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त सभामंडप आहे. निसर्गरम्य किल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्रीगुरुंच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले आहे. “जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता” असा मंत्र येथे जपला जातो.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण मोरगावला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

मंदिर परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

मंदिर परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे श्री. चांगदेव महाराजांचे गाव आहे. यागावात जूना औंदूंबर वृक्ष आहे. पूरातन शिवमंदीर हेमाडपंथी आहे. श्री. नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात.

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
Leave a comment