गुलकंद लस्सी | Gulkand lassi

By Snehal's Kitchen Corner Recipe 0 Min Read
गुलकंद लस्सी | Gulkand lassi

गुलकंद लस्सी –

साहित्य: २ चमचे गुलकंद, १ वाटी दही, २ चमचे साखर, २ चमचे पाणी.

कृती:

१. प्रथम एका भांड्यात दही, साखर, गुलकंद, पाणी घेऊन ते मस्त फेटून घ्या.

२. सर्व्हिंग ग्लासमध्ये ही लस्सी ओतून बर्फ आणि गुलकंद घालून सर्व्ह करा.

अश्याप्रकारे आपली गुलकंद लस्सी तयार!

– स्नेहल काळभोर

Leave a comment