मँगो लस्सी | Mango Lassi

By Snehal's Kitchen Corner Recipe 1 Min Read
मँगो लस्सी | Mango Lassi

मँगो लस्सी | Mango Lassi :

साहित्य: अर्धा किलो दही, २ आंब्यांचा गर, १०-१२ चमचे साखर, बर्फ.

कृती:

१. प्रथम एका भांड्यात दही घेऊन ते रवीने/whisker ने व्यवस्थित फेटून घ्यावे.

२. त्यात साखर आणि आंब्याचा गर/पल्प घालून पुन्हा एकत्र करून घ्यावे. नंतर फ्रीजमध्ये १०-१२ मिनिटे ठेवावे अथवा थंडगार होण्यासाठी बर्फ घालावा.

३. एका ग्लासमध्ये तयार झालेली मँगो लस्सी घ्यावी आणि वरतून सुकामेवा किंवा आंब्याच्या फोडीने सर्व्ह करावे.

अशाप्रकारे आपली मँगो लस्सी तयार!

– स्नेहल काळभोर

Leave a comment