मँगो मिल्कशेक | Mango Milkshake –
साहित्य: ३ आंब्यांचा गर, २ ग्लास दूध, ७-८ चमचे साखर, बर्फ, साय सुकामेवा
कृती:
१. प्रथम मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, दूध, साखर आणि २-३ बर्फ घालून एकत्र मिक्स करून घ्यावे.
२. सर्व्हिंग ग्लासमध्ये आंबा मिल्कशेक घेऊन वरतून साय आणि बदाम-पिस्ता काप घालून सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपला मँगो मिल्कशेक तयार!
– स्नेहल काळभोर