पुदिना लिंबू सरबत | Peppermint lemon Syrup

By Snehal's Kitchen Corner Recipe 0 Min Read
पुदिना लिंबू सरबत | Peppermint lemon Syrup

पुदिना लिंबू सरबत –

साहित्य: २०-२५ पुदिना पाने, १ लिंबू, ६ चमचे साखर, चवीनुसार मीठ, २ ग्लास पाणी.

कृती:

१. प्रथम पुदिना, मीठ, साखर मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यावे.

२. नंतर एका भांड्यात लिंबाचा रस, पाणी आणि मिक्सरमध्ये बारीक वाटलेले मिश्रण एकत्र करावे.

३. चांगले ढवळून का सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फ घालून सर्व करावे.

अश्याप्रकरे आपले पुदिना लिंबू सरबत तयार!

– स्नेहल काळभोर

Leave a comment