ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो

By Team Bhampak Entertainment Poem 0 Min Read
bhampak post

ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो

मैत्री आमची गर्दीतून वाट काढत पळणारी
एकमेकांच्या हाताला पकडून सोबत धावणारी

नात्यांची मैत्री आम्ही नाही केली
नात्यांपालिकडची मैत्री आम्ही आहे जपली

जगात कोण कोणासाठी रडतो
हे आम्ही गुगललाच विचारतो
पण मैत्रीत आम्ही कृष्णाचाच आदर्श ठेवतो
कारण कृष्ण राधे साठी नाही सुदामासाठी रडतो.

Leave a comment