पुदिना-लिंबू सरबत

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 0 Min Read
पुदिना-लिंबू सरबत

पुदिना-लिंबू सरबत

साहित्य:

पुदिना १ वाटी, २ लिंबू, १/२ वाटी साखर, अर्धा चमचा काळे मीठ, पाणी

कृती:

१. प्रथम पुदिन्याची पाणी स्वच्छ धुवून घ्यावीत.

२. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाने, २ लिंबाचा रस, साखर, मीठ एकत्र करून वाटून घ्यावे.

३. तयार वाटणात २ ग्लास पाणी घालून गाळणीने गाळून घ्यावे. आणि बर्फ घालून सर्व्ह करावे.

अश्याप्रकारे आपले पुदिना लिंबू सरबत तयार!

Leave a comment