श्रीकृष्ण वाणी २

By Bhampak Entertainment Articles 2 Min Read
श्रीकृष्ण वाणी १,२

श्रीकृष्ण वाणी २ –

ये मटकी देख रहे है आप? इसमें जल रखा जाता है, जल जो शुद्ध रहता है, शीतल रहता है, जल जो प्यास बुझाता है।

सोचिये, यदि इस मटकी की माटी ठीक ना हो, यदि इसे भली प्रकार रौंधा ना गया हो, आकार देकर इसे अग्नि में ठीक से पकाया ना गया हो तो क्या होगा?

यही  मन के साथ भी होता है। क्योंकि यदि प्रेम ये जल है तो इसकी मटकी है मन, मन रुपी पात्र में यदि विश्वास की माटी ना हो, यदि आंसुओं से उसे भिगोया ना गया हो, समय रुपी कुम्हार ने उसे आकार ना दिया हो और परीक्षा की अग्नि में उसे पकाया ना गया हो तो प्रेम मन में नहीं ठहर सकता।

तो यदि प्रेम को पाना है तो हृदय पर काम करना होगा और मन से कहना होगा राधे-राधे!

मराठी अनुवाद.

श्रीकृष्ण वाणी २ –

आपण हे मडके पहात आहात?  त्यात पाणी ठेवले जाते, पाणी शुद्ध राहते, थंड राहते, तहान शांत करते असे पाणी. विचार करा, जर या मडक्याची माती चांगली नसेल, जर ती योग्यरित्या तुडवली किंवा चांगला प्रकारे कसली गेली नसेल तर तिला आकार देऊन अग्नीत त्या आकाराला योग्यरित्या न शिजवल्यास काय होईल?

मनाचे ही असेच होते.  कारण प्रेम हे पाणी आहे, तर मन हे मडके आहे, जर मनरूपी पात्रामध्ये विश्वासची माती नसेल, तर ते अश्रूंनी भिजले नाही, तर कुंभाराने वेळेवर त्यास आकार दिलेला नाही आणि तो परीक्षेच्या अग्नीत उतरला त्या अग्नीत तो शिजलेला नाही तर त्याचे काय होईल. जर ते असेल तर प्रेम मनामध्ये टिकू शकत नाही. तर जर प्रेम प्राप्त करायचं असेल तर मनावर काम करावं लागेल आणि मनापासून म्हणावे राधे राधे!

संदर्भ – राधाकृष्ण सिरियल

मराठी अनुवाद लेखन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment